ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
वाहन उद्योगामध्ये केळी आणि अननस धाग्यांचा वापर
केळीचे खोड आणि अननसाच्या पानांना आतापर्यंत म्हणावे तसे आर्थिक मूल्य नव्हते, परंतु गेल्या काही वर्षांपासून केळी खोडापासून धागे वेगळे करणारी यंत्रे विकसित झाली.
प्रवासात विजांपासून सुरक्षितता
प्रवास करीत असताना अनेकदा विजांची वादळे होतात. अशा वेळी तातडीने पक्क्या, बंदिस्त आणि कोरड्या इमारतीचा आसराच सुरक्षितता देतो.
मोटार वाहन कायद्यातील तरतुदी
राष्ट्रीय स्तरावर 26 वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा जनजागरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या निमित्ताने वाहन चालकांनी मोटार वाहन कायद्यातील काही महत्वाजनच्या कलमांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
रुग्णवाहक
रुग्णाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणाऱ्या साधनाला रुग्णवाहक म्हणतात. बहुधा हे साधन स्वयंचिलत वाहन असते.
आँटॅरिओ सरोवर
आँटॅरिओ सरोवर : उत्तर अमेरिका खंडातील पंचमहा सरोवरांपैकी सर्वांत लहान आणि पूर्वेकडील सरोवर. ८५ किमी. रुंद व ३१० किमी. लांबीच्या या अंडाकृती सरोवराचे पृष्ठक्षेत्रफळ १९,४७७ चौ.किमी. असून त्याशिवाय सरावराचे एकूण जलवाहनक्षेत्र ९०,१३० चौ.किमी. आहे.
गतिजन्य विकार
गतिजन्य विकार : अनियमित हालचालीमुळे प्रवासात होणाऱ्या विकाराला ‘गतिजन्य विकार’ असे म्हणतात. त्यालाच दैनंदिन व्यवहारात ‘वाहन लागणे ’ असे म्हणतात (उदा., बोट लागणे, मोटार लागणे इत्यादी).
गौतमीपुत्र सातकर्णि
गौतमीपुत्र सातकर्णि : (इ. स. ?–८६). सातवाहन वंशातील एक अत्यंत बलाढ्य आणि थोर राजा. हा इ. स. ६२ मध्ये गादीवर आला, तेव्हा सातवाहन वंशाला अवनत स्थिती प्राप्त झाली होती. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हे प्रदेश शकवंशी क्षत्रपांनी बळकावले होते.
पुळुमावि (यि)
पुळुमावि (यि) : पुराणांतील राजवंशावळींत सातवाहन वंशातील तीन पुळुमावी राजांचा उल्लेख आहे. त्यांपैकी वासिष्ठीपुत्र पुळुमावी आणि तिसरा पुळुमावी यांचेच कोरीव लेख व नाणी सापडली आहेत. त्यांतही पहिला विशेष प्रसिद्ध आहे. कोरीव लेखांत व नाण्यांवरील लेखांत यालाच ‘शीवश्री पुळुमावी’असेही म्हटले आहे.
पुळुमावि (यि)
पुळुमावि (यि) : पुराणांतील राजवंशावळींत सातवाहन वंशातील तीन पुळुमावी राजांचा उल्लेख आहे. त्यांपैकी वासिष्ठीपुत्र पुळुमावी आणि तिसरा पुळुमावी यांचेच कोरीव लेख व नाणी सापडली आहेत. त्यांतही पहिला विशेष प्रसिद्ध आहे.
प्रत्यावाहन
लोकशाही राज्यपद्धतीत लोक आपले प्रतिनिधी निवडून विधिमंडळात पाठवितात.
English to Hindi Transliterate